Moong Benefits : मुबलक पोषक तत्वे असलेल्या मुग डाळीचे फायदेच फायदे

sandeep Shirguppe

मूग कडधान्य

कडधान्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे मुबलक असतात. यामुळे आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

Moong Benefits | agrowon

मूग

मूगामध्ये प्रथिने, फायबर, झिंक, व्हिटॅमिन बी1, लोह, तांबे यासह अनेक पौष्टिक घटक असतात.

Moong Benefits | agrowon

कोलेस्ट्रॉल

मूग खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवते. कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या रुग्णाने याचे सेवन करावे.

Moong Benefits | agrowon

पचनक्रिया सुधारते

मुगात प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये फायबर असल्यामुळे ते पचनक्रिया मजबूत करते.

Moong Benefits | agrowon

वजन कमी

मूगाचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. याने पोट बराच काळ भरलेले राहते.

Moong Benefits | agrowon

अँटिऑक्सिडंट्स

मूगामध्ये K5 अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात.

Moong Benefits | agrowon

मधुमेहासाठी फायदेशीर

साखरेच्या रुग्णांसाठी मूगाचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते.

Moong Benefits | agrowon

रक्तदाब

मूगामध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

Moong Benefits | agrowon