Methi and Fennel Seeds Tea : रोज सकाळी मेथी आणि बडीशेपचा चहा घेतल्यास वजन कमी होतं का???

Aslam Abdul Shanedivan

चहा

आपल्या देशात प्रत्येक घरातील सदस्यांची सुरूवात ही चहाच्या घोटण्याने होते.

Methi and Fennel Seeds Tea | Agrowon

साखरेचा चहा

सकाळी सकाळी आले-वेलची, दूध आणि साखरेचा चहा घेण्याऐवजी हेल्दी चहा घेतल्यास आरोग्याचे अनेक प्रश्न सुटतात.

Methi and Fennel Seeds Tea | Agrowon

मेथी, बडीशेपचा चहा

आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांच्या मते हा हेल्दी चहा मेथी, बडीशेपचा असून यामुळे पोटाला आराम मिळतो

Methi and Fennel Seeds Tea | Agrowon

पचनक्रिया सुधारते

मेथी आणि बडीशेपचा चहा रोज प्यायल्याने पचनक्रिया सुधारते

Methi and Fennel Seeds Tea | Agrowon

बद्धकोष्ठता

मेथी आणि बडीशेपचा चहाच्या सेवनाने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि जळजळ होत नाही.

Methi and Fennel Seeds Tea | Agrowon

वजन कमी होते

मेथी आणि बडीशेप घालून चहा प्यायल्याने चयापचय वाढते. चयापचय वाढवल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया सुलभ होते.

Methi and Fennel Seeds Tea | Agrowon

सूज कमी होण्यास मदत

मेथी आणि बडीशेपमधील अँटिऑक्सिडंट्सह दाहक-विरोधी गुणधर्मामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

Methi and Fennel Seeds Tea | Agrowon

Curry Leaves Disadvantage : जेवणाचा स्वाद वाढविणारा कडीपत्ता ठरू शकतो नुकसानकारक ; कसा ते घ्या जाणून

आणखी पाहा