Curry Leaves Disadvantage : जेवणाचा स्वाद वाढविणारा कडीपत्ता ठरू शकतो नुकसानकारक ; कसा ते घ्या जाणून

Mahesh Gaikwad

कडीपत्त्याचा वापर

व्हेज असो की नॉनव्हेज भारतीय जेवणांमध्ये कडीपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Curry Leaves Disadvantage | Agrowon

जेवणाची चव

जेवणामध्ये कडीपत्त्याचा वापर जेवणाची चव आणि सुगंध वाढविण्यासाठी केला जातो. परंतु जास्त प्रमाणात जेवणामध्ये कडीपत्ता वापरणे आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारकही ठरू शकते.

Curry Leaves Disadvantage | Agrowon

पोटाच्या समस्या

जास्त प्रमाणात कडीपत्ता खाण्यात आल्याने पोट आणि पचनासंबंधीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Curry Leaves Disadvantage | Agrowon

त्वचेच्या समस्या

कडीपत्त्यामध्ये व्हिटामिन-सी चे प्रमाण भरपूर असल्याने अनेकांना त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता असते.

Curry Leaves Disadvantage | Agrowon

गरोदर महिला

गरोदरपणामध्ये गर्भवती महिलांनी कडीपत्ता सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

Curry Leaves Disadvantage | Agrowon

रक्तदाबाची समस्या

रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी रक्तदाब वाढल्यानंतरही कडीपत्ता खावू नये.

Curry Leaves Disadvantage | Agrowon

केस गळणे

याशिवाय जास्त प्रमाणात कडीपत्ता खाल्ल्यामुळे तुम्हाला केस गळण्याची समस्या होण्याची शक्यता असते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Curry Leaves Disadvantage | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....