Lemon Benefits : उन्हाळ्यात आहारात असावा लिंबाचा समावेश ; होतील अनेक फायदे

Mahesh Gaikwad

तापमानाचा पारा

देशभरात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढायला लागला आहे. जीवघेण्या उकाड्याने सर्वच जण हैराण होत आहेत.

Lemon Benefits | Agrowon

उन्हाळ्यातील आहार

त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याच्या दृष्टीने आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

Lemon Benefits | Agrowon

शरीर हायड्रेट

उन्हाळ्यातील असह्य होणाऱ्या गरमीमुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी विविध प्रकारचे फळे, सरबत, कोल्ड्रींक्स पिली जातात.

Lemon Benefits | Agrowon

लिंबू

पण उन्हाळ्याच्या दिवसांत एक असं फळ आहे, जे या दिवसांत खायलाच पाहिजे. या दिवसांत लिंबू खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.

Lemon Benefits | Agrowon

व्हिटामिन-सी

लिंबू हे व्हिटामिन-सी चा उत्तम स्त्रोत आहे. यातील आंबटपणा फायदेशीर असतो.

Lemon Benefits | Agrowon

कोलॅस्टेरॉल

शरीरातील कोलॅस्टेरलची पातळी सुधारण्यासाठी लिंबू फायदेशी असते.

Lemon Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ति

उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबू खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

Lemon Benefits | Agrowon

शरिराची उर्जा

उन्हाळ्यात शरीराची उर्जा राखण्यासाठी लिंबू पाणी पिणे चांगले असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि थकवा जाणवत नाही.

Lemon Benefits | Agrowon