Weight Loss : वेट लॉस करायचंय? कढी-भजी खा ; जाणून घ्या आणखी फायदे

Mahesh Gaikwad

विविध पदार्थ

भारतीय घरांमध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवले जातात. काही पदार्थ केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

Weight Loss | Agrowon

भारतीय स्वयंपाक

भारतीय स्वयंपाक घरांमध्ये बनणारा कढी-भजी हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. भाज्या, बेसन आणि दही घालून केलेली कढी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Weight Loss | Agrowon

कढीचे आरोग्यदायी फायदे

आज आपण कढी खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे याची माहिती पाहणार आहोत.

Weight Loss | Agrowon

हिमोग्लोबिन वाढते

कढीमध्ये लोह आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Weight Loss | Agrowon

पचनक्रिया सुधारते

कढी खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Weight Loss | Agrowon

त्वचेच्या समस्या

बेसन आणि दह्यापासून बनविलेल्या कढीमध्ये अनेक अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग आणि काळपटपणा यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Weight Loss | Agrowon

मधुमेहाचे रुग्ण

कढीमधील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढी खाणे फायदेशीर असू शकते.

Weight Loss | Agrowon

वजन लॉससाठी फायदेशीर

कढीमध्ये फॅट, प्रोटीन आणि फोलेटचे प्रमाण चांगले असते. तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने याचा तुम्ही वजन कमी करण्याच्या आहारामध्ये समावेश करू शकता. ही माहिती सामान्य माहितवर आधारित आहे.

Weight Loss | Agrowon