Weight Loss : वजन कमी करायचं पण जीमसाठी वेळ नाही, मग घरीच करा सोपा उपाय

Mahesh Gaikwad

बदलती जीवनशैली

आजकाल धकाधकीच्या आयुष्यात बदलती जीवनशैली आणि जंक फूडमुळे वजन वाढण्याच्या समस्या सामान्य होत आहे.

Weight Loss | Agrowon

जीमसाठी वेळ नाही

जीममध्ये तासंतास घाम गाळूनही वाढलेले वजन कमी काही कमी होत नाही. अनेकांना दैनंदिन कामकाजामुळे जीमला जाण्यासाठीही वेळ मिळत नाही.

Weight Loss | Agrowon

वाढलेले वजन

जर तुम्हीही वाढलेल्या वजनामुळे चिंतेत असाल आणि तुम्हाला जीमला जायला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता.

Weight Loss | Agrowon

घरीच करा उपाय

आता तुम्हीही घर बसल्या वाढलेल्या वजनापासून सुटका मिळवू शकता. कसं ते पुढे वाचा.

Weight Loss | Agrowon

चीया सीड्स

चीया सीडबद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल. वजन कमी करण्यासाठी चीया सीड्स खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते.

Weight Loss | Agrowon

पाण्यातून घ्या

वजन कमी करण्यासाठी चीया सीड्स पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो.

Weight Loss | Agrowon

सलाडमधून खा

याशिवाय जेवणापूर्वी चीया सीड्स सलाडमध्ये टाकूनलही खावू शकता. यासाठी तुम्हाला काही खास मेहनतही करण्याची गरज नाही.

Weight Loss | Agrowon

चीया पावडर

जर तुम्हाला चीया सीड्स बियांच्या स्वरूपात खायच्या नसतील, तर तुम्ही याची पावडर करूनही खावू शकता.

Weight Loss | Agrowon

Weight Loss भातामध्ये टाकून खा

तसेच भात बनविताना त्यामध्ये चीया सीड्स घालूनही तुम्ही खावू शकता.

Weight Loss | Agrowon