Health Benefits Of Jowar: ज्वारीची भाकरी खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे

Deepak Bhandigare

फायबर

ज्वारीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो

Health Benefits Of Jowar | Agrowon

पचनक्रिया

हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते, यासाठी आहारात ज्वारीचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो

Health Benefits Of Jowar | Agrowon

सांधेदुखी

ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांना आहारात ज्वारीचा समावेश करण्यास सांगितले जाते

Health Benefits Of Jowar | Agrowon

हाडे मजबूत

ज्वारीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात

Health Benefits Of Jowar | Agrowon

रोग प्रतिकारकशक्ती

ज्वारीत अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, जे संसर्गापासून बचाव करून सर्दी आणि विषाणूंचा धोका कमी करु शकते

Health Benefits Of Jowar | Agrowon

वजन

ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते, यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते

Health Benefits Of Jowar | Agrowon

एनर्जी वाढते

ज्वारीमध्ये लोह अधिक प्रमाणात असल्यामुळे शरिरातील उर्जेची पातळी वाढते

Health Benefits Of Jowar | Agrowon

ज्वारीची भाकरी

ज्वारीची भाकरी, ज्वारीच्या पिठाची आंबोळी अथवा ज्वारीचे लाडू बनवून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो

Health Benefits Of Jowar | Agrowon
Benefits Of Eating Urad Dal | Agrowon
Benefits Of Eating Urad Dal: उडीद डाळ खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे