Javas Seeds : कोलेस्टेरॉल, वजन कमी करण्यासाठी 'या' बियांच्या सेवनाचे अनेक फायदे

sandeep Shirguppe

जवस बिया

अळशी किंवा जवसाच्या बियांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहेत.

Javas Seeds | agrowon

कोलेस्ट्रॉल कमी करतं

अभ्यासानुसार जवसाच्या सेवनामुळे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Javas Seeds | agrowon

रक्तदाब नियंत्रण

एका रिसर्चनुसार हायपर टेंशन असलेल्या व्यक्तींनी जवस बियांचं सेवन केल्यास ३ महिन्यांत ब्लड प्रेशरची समस्या दूर होवू शकते.

Javas Seeds | agrowon

कॅन्सरचा धोका कमी

या बियांमध्ये लिग्नास अँटीऑक्सिडंट आणि एस्ट्रोजन तत्व असल्याने कॅन्सरचा धोका कमी होवू शकतो.

Javas Seeds | agrowon

वजन कमी करण्यासाठी

जवस बियांच्या सेवनाने भूक कमी लागते त्यामुळे अतिरिक्त कॅलरीजच सेवन करत नाही आणि वजन कमी होतं.

Javas Seeds | agrowon

पचनास मदत

अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असतं. त्यामुळे पचनसक्ती सुधारण्यास मदत होते.

Javas Seeds | agrowon

त्वचेसाठी उपयुक्त

जवसामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि फाइटोकॅमिकल्स वाढत्या वयाची लक्षण कमी करण्यास मदत करतं.

Javas Seeds | agrowon

शाकाहारींसाठी प्रोटीन स्त्रोत

जवस बिया बेस्ट प्रोटीन मानलं जातं. ओमेगा ३ फॅटी ऍसिडही जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं.

Javas Seeds | agrowon
आणखी पाहा...