Jasmine Flower : एक जास्वंदीचे फूल अनेक आरोग्याच्या समस्या करेल दूर

sandeep Shirguppe

जास्वंदीचे फूल

आपल्या पारसबागेत असणाऱ्या अनेक गोष्टी आरोग्याला लाभदायक असतात यातील एक म्हणजे जास्वंदीचे फूल.

Jasmine Flower | agrowon

रक्ताची कमतरता

जास्वंदाची फूलं सुकवून तयार केलेली पावडर दूधासोबत एक चमचा घेतल्यानं रक्ताची कमतरता दूर होते.

Jasmine Flower | agrowon

डायबिटीज कंट्रोल

डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पानांचा चहा तयार करून पिणंही डायबिटीजवर गुणकारी ठरतं.

Jasmine Flower | agrowon

केस दाट होतील

जास्वंदाची पानं बारीक करून त्यांची पेस्ट रोज १० ते १५ मिनीटे डोक्यावर लावल्यास केस दाट होतील.

Jasmine Flower | agrowon

श्वसनासाठी फायद्याचे

जास्वंदाच्या फूलांमध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट मुबलक असल्याने श्वसनासंबंधी तक्रारी होतील दूर.

Jasmine Flower | agrowon

ब्लड प्रेशर कंट्रोल

अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, जास्वंदीचे फूल ब्लड प्रेशरवर गुणकारी ठरते.

Jasmine Flower | agrowon

जखम वाळण्यासाठी

शरीरावर झालेल्या जखमा लवकर बरं करण्यासाठी जास्वंदाच्या पानांचा लेप जखमांवर उपयोगी ठरतो.

Jasmine Flower | agrowon

कोलेस्ट्रॉल

एका संशोधनानुसार, १ ग्रॅम जास्वंदाच्या पानांचा रस वजन आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो.

Jasmine Flower | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

जास्वदांच्या फुलाबाबत दिलेल्या अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Jasmine Flower | agrowon
आणखी पाहा...