Millets Benefits : स्वयंपाकात तृणधान्यांचा वापर करण्याचे मोठे फायदे; आजच आहारात करा समावेश!

Anuradha Vipat

मोठ्या प्रमाणावर

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपण गडू, तांदूळ आणि मैदा यांसारख्या पांढऱ्या अन्नाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहोत.

Millets Benefits | Agrowon

गंभीर आजार

पूर्वीच्या काळी आपले पूर्वज ज्या तृणधान्यांचे सेवन करायचे, तीच धान्ये आज आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकतात.

Millets Benefits | agrowon

अत्यंत चविष्ट

बाजरी, ज्वारी, नाचणी, भगर (वरई), राळा आणि राजगिरा यांसारखी तृणधान्ये केवळ पोषक नसून स्वयंपाकातही अत्यंत चविष्ट ठरतात.

Millets Benefits | agrowon

वजन

तृणधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. जेव्हा तुम्ही गव्हाऐवजी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाता, तेव्हा तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही ज्यामुळे वजन नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते.

Millets Benefits | agrowon

मधुमेह

सर्व तृणधान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. याचा अर्थ असा की हे धान्य खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Millets Benefits | Agrowon

हृदयाचे आरोग्य

तृणधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे हृदयावर येणारा ताण कमी होतो.

Millets Benefits | agrowon

गरोदर महिला आणि लहान मुल

गरोदर महिला, स्तनदा माता आणि वाढत्या वयाच्या लहान मुलांच्या हाडांच्या विकासासाठी नाचणीचे सत्व किंवा भाकरी अत्यंत गरजेची आहे.

Millets Benefits | Agrowon

Horoscope 23 September 2026 : आजचा दिवस सर्व राशींसाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे

Horoscope 23 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...