Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आणि प्रगतीकारक असेल .सरकारी कामांमधून किंवा प्रकल्पांमधून चांगला लाभ होईल.
आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे . कौटुंबिक वातावरण आनंदी राहील
ग्रहमान तुमच्या बाजूने असल्याने मन शांत आणि प्रसन्न राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कलेचे सर्वत्र कौतुक होईल.
आज अनेक दिवसांनंतर जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आनंद द्विगुणित होईल .कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.
आज तुम्हाला विविध आणि निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रित करा.
आर्थिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुसंधी घेऊन येईल . जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल
व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना वापरल्यास व्यावसायिक यश नवीन उंचीवर पोहोचेल.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली अवघड कामे नातेवाईक किंवा मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील.
कुटुंबात आनंदाचे प्रसंग घडतील आणि घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.
तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल. स्वतःच्या मतांविषयी आणि निर्णयांवर तुम्ही ठाम राहाल.
मन अध्यात्माकडे वळेल आणि बऱ्याच काळापासून मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
प्रियजनांचा आणि मित्रांचा उत्तम सहवास लाभेल. आज तुमचे निर्णय आणि व्यावसायिक अंदाज अगदी अचूक ठरतील.