Anuradha Vipat
लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आयुर्वेदात याला 'पृथ्वीवरील अमृत' मानले जाते.
लसणामध्ये 'अॅलिसिन' नावाचे मुख्य घटक असते, जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करते.
लसणामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीजन्य संसर्गाशी लढण्याची प्रचंड शक्ती असते.
सर्दी-खोकल्यासारख्या आजारांवर लसूण रामबाण उपाय आहे.
लसूण रक्तातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी करतो आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी लसूण एक वरदान आहे.
नियमित लसूण खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती इतकी वाढते की साधे आजार तुमच्या जवळही येत नाहीत.