Anuradha Vipat
तुमच्या आरोग्याच्या समस्यांनुसार योग्य फळांची निवड केल्यास आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते.
पेरूत फायबर जास्त असते आणि ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
केळीत पोटॅशियम भरपूर असते जे शरीरातील सोडिअमचे प्रमाण संतुलित करून रक्तदाब कमी करते.
पपईत 'पपेन' नावाचे एन्झाइम असते जे पचन सुधारते आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते.
संत्रीत व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने हे फळ संसर्गाशी लढण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये लोह भरपूर असते, जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते.
स्ट्रॉबेरी हे लघवीतील संसर्ग (UTI) रोखण्यास मदत करतात. Mayo Clinic - Kidney Diet