Anuradha Vipat
अंजीरमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर असतात
अंजीर सेवन केल्याने पचन सुधारते
अंजीरमध्ये फायबर भरपूर असल्याने ते आतड्यांची हालचाल सुधारते
अंजीरमध्ये फायबर असल्याने वजन नियंत्रणात राहते.
अंजीर रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते
अंजीर हृदयासाठी फायदेशीर असून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अंजीरचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.