Dehydration Symptoms : गरजेपेक्षा कमी पाणी पिताय? मग एकदा परिणाम वाचा

Anuradha Vipat

परिणाम

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Dehydration Symptoms | Agrowon

सतत थकवा

शरीरात पाणी कमी असल्यास रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे ऊर्जा कमी होऊन सतत थकवा जाणवतो.

Dehydration Symptoms | Agrowon

पचनसंस्था

पुरेशा पाण्याअभावी अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास वाढतो.

Dehydration Symptoms | Agrowon

त्वचेची समस्या

त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात आणि चेहऱ्याची चमक कमी होऊन अकाली सुरकुत्या येऊ शकतात.

Dehydration Symptoms | Agrowon

मूत्रपिंडाचे विकार

पाणी कमी पिल्याने लघवीचा रंग गडद होतो आणि भविष्यात मुतखडा होण्याचा धोका वाढतो.

Dehydration Symptoms | Agrowon

डोकेदुखी

मेंदूला मिळणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे वारंवार डोकेदुखी किंवा चक्कर येते.

Dehydration Symptoms | Agrowon

सांधेदुखी

सांध्यांमध्ये असलेल्या वंगणासारख्या द्रवपदार्थात पाण्याचे प्रमाण जास्त असते. पाणी कमी पडल्यास सांधेदुखी सुरू होऊ शकते.

Dehydration Symptoms | Agrowon

Soaked Figs Benefits : एका क्लिकवर वाचा रोज भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे

Soaked Figs Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...