sandeep Shirguppe
हिवाळ्यात शरीराला व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी संत्रे खाते अतिशय चांगले समजले जाते.
तुमच्या जिभेची चव टिकून राहावी यासाठी तसेच व्हिटामिन सी मिळण्यासाठी संत्री या काळात खायला हवे.
संत्र्यात असलेल्या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते.
संत्रीत व्हिटॅमिन बी असल्यामुळे हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
संत्र्यामध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते. तुमची त्वचा चमकदार राहण्यासाठी संत्रे खूप मदत करते.
किडनी स्टोनची समस्या असल्यास ती संत्रं खाल्ल्याने दूर होते. संत्र्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
संत्र्याचा रस गरम करून त्यात काळे मीठ, डाळिंबचा रस एकत्र करून प्यायल्याने पोटदुखीची समस्या कमी होते.
व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी अतिशय चांगले मानले जाते. ते चांगल्या प्रमाणात संत्र्यात असते.