sandeep Shirguppe
डाळी आपल्या आहारात फार महत्वाच्या आहेत. शरीराला आवश्यक प्रथिनांची पुर्तता डाळींच्या सेवनातून होते.
डॉक्टरदेखील नेहमीच डाळींचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यामध्ये उडदाची डाळ पुरूषांसाठी वरदान मानली जाते.
उडदाची डाळ सीमेन बूस्टर म्हणजेच वीर्यवर्धक असते. स्पर्म काऊंट वाढविण्यासाठी ही डाळ फायदेशीर ठरते.
पुरषांच्या हृदयासाठीही ही डाळ फायदेशीर आहे. उडदाची काळी डाळ पाण्यात ६-७ भिजवून ठेवावी.
त्यानंतर ती देशी तुपात फ्राय करून मदासोबत खाल्ल्यास पुरूषांमधील ताकद वाढते.
याने पुरुषांच्या लैंगिक समस्यांपासून मुक्ती देण्यासाठी ही डाळ खूप फायदेशीर आहे.
याशिवाय पुरषांमध्ये कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठीही ही डाळ लाभदायी ठरते.
उडदाची डाळ स्त्री आणि पुरूषांसाठी अनेक पोषक घटकांचा खजानाच आहे.