Toor Dal : तुरीच्या डाळीने खरचं वजन कमी होतं का?

sandeep Shirguppe

तुरीची डाळ

आहारतज्ज्ञ सांगतात की तंदुरुस्त आरोग्य ठेवण्यासाठी तुरीची डाळ आपल्या आहारात असणे आवश्यक आहे.

Toor Dal | agrowon

पोषक घटक

तुरीच्या डाळीमध्ये फोलिक ॲसिड, लोह, प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फरस आणि पोटॅशियम हे महत्वाचे घटक असतात.

Toor Dal | agrowon

पचनासाठी हलकी

तुरीच्या डाळीत पचनासाठी महत्वाचे असे झिंक, काॅपर, सिलेनियम, मॅग्नीज हे घटक देखील असतात.

Toor Dal | agrowon

प्रथिनांचं प्रमाण

तुरीच्या डाळीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यानं वजन कमी करण्यासाठी तुरीच्या डाळीची मदत होते.

Toor Dal | agrowon

डाळीतील पोटॅशियम

तुरीच्या डाळीतील पोटॅशियम रक्तातील साखर नियंत्रित करणारं वॅसोडिलेटरसारखं काम करतं.

Toor Dal | agrowon

रक्तदाब नियंत्रीत

तुरीच्या डाळीत पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ महत्वाची असते.

Toor Dal | agrowon

पेशींची निर्मीती वाढते

तुरीच्या डाळीत असलेल्या प्रथिनांमुळे शरीरात पेशींची निर्मिती होण्यास मदत होते.

Toor Dal | agrowon

गरोदर महिलांसाठी उपयुक्त

गरोदर महिलांसाठी तर तुरीच्या डाळीचं सेवन अतिशय फायदेशीर असतं. कारण तुरीच्या डाळीत फोलिक ॲसिड असतं.

Toor Dal | agrowon