Sweet Potato Benefits : फक्त उपवासालच नाही तर रोज रताळे खाण्याचे हे आहेत फायदे

Mahesh Gaikwad

उपवासासाठी रताळे

आपल्याकडे रताळे फक्त उपवसालाच खायची असातात असा समज आहे. उपवासाशिवाय आपल्या क्वचितच घरात रताळे दिसते.

Sweet Potato Benefits | Agrowon

रताळे खाणे फायदेशीर

रोज रताळे खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण रताळ्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांबद्दल अनेकांना कमी माहिती असते.

Sweet Potato Benefits | Agrowon

स्वीट पोटॅटो

रताळे ज्याला गोडबीट किंवा इंग्रजीमध्ये स्वीट पोटॅटो असेही म्हटले जाते. रोज रताळ्याच्या सेवनामुळे आरोग्याविषयीच्या अनेक समस्यांपासून सुटकारा मिळेल.

Sweet Potato Benefits | Agrowon

पचनक्रिया सुधारते

आपल्या आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रताळे अवश्य खायला हवे. रताळे पचायला सहज असते. त्यामुळे पोट साफ न होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

Sweet Potato Benefits | Agrowon

जळजळीची समस्या

रताळ्यातील अँटीऑक्सिडन्ट, व्हिटामीन-सी आणि कॅरोटीनोड्स हे घटक शरिरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच रताळ्यामुळे जळजळची समस्याही कमी होते.

Sweet Potato Benefits | Agrowon

शुगर कंट्रोल

रताळे खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातली नियंत्रणात राहते. तसेच रक्तातील साखरही स्थिर होण्यास मदत होते.

Sweet Potato Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

रताळ्यामधील विशेष घटकांमुळे कमजोर नजर सुधारण्यास मदत होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

Sweet Potato Benefits | Agrowon