sandeep Shirguppe
सोयाबीन मधुमेह, वजन कमी करणे आणि कॅंसरसारख्या आजारांपासून वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते.
सोयाबीनमध्ये प्रोटीनबरोबरच, व्हिटामिन्स तसेच इतर खनिज तत्व मिळतात.
सोयाबीनचा खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिनं मिळतात.
उच्च रक्तदाबाशी संबंधित काही आरोग्य समस्या असतील तर अशावेळी सोयाबीन खाणे चांगले असते.
सोयाबीन रोज खाल्ल्याने शरीर मजबूत होते. मानसिक रोगही सोयाबिन खाल्ल्याने दूर होतात.
हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी सोयाबीन खाणे गरजेचे आहे. डॉक्टरही सोयाबिन खाण्याचा सल्ला देतात.
आहारात सोयाबीनचा समावेश केल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडे कमकुवत होण्याचा धोका टाळता येतो.
सोयाबीनचे ताक प्यायल्याने पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते. मात्र असे करताना थोडेसे ताक पिऊन पाहा.