Eating Pistachios : पिस्ता खाण्याचे फायदे, शरिराला होतील असे बदल

sandeep Shirguppe

पिस्ता

पिस्तामध्ये विविध प्रकारचे आरोग्यदायी पोषक घटक असतात.

Eating Pistachios | agrowon

पिस्तामध्ये फायबर

मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओलिक आणि लिनोलिक अॅसिड, प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि फायबर पिस्तामध्ये असतात.

Eating Pistachios | agrowon

फुल ऑफ प्रोटीन

मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मदत करते. त्वचेला तजेलदार बनवते आणि केसांना चांगले प्रोटीन देते.

Eating Pistachios | agrowon

अमीनो ऍसिडच्या निर्मितीसाठी

पिस्तामुळे टायरोसिन, डोपामाइन, एपिनेफ्रिन आणि नॉरपेनेफ्रिन अमिनो आम्लापासून तयार होतात.

Eating Pistachios | agrowon

हृदयाच्या आरोग्यासाठी

पिस्ताच्या सेवनाने डेन्सिटी लिपोप्रोटीन हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

Eating Pistachios | agrowon

डोळे निरोगी ठेवण्यासाठी

पिस्ताच्या गुणधर्मांमध्ये ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन सारख्या कॅरोटीनोइड्सचा समावेश आहे, याचा डोळ्यांना फायदा होतो.

Eating Pistachios | agrowon

कॅलरीज नियंत्रणात

पिस्ता खाण्याच्या योग्य पद्धतीवरील संशोधनानुसार ते खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करता येते.

Eating Pistachios | agrowon

मधुमेहात प्रभावी

पिस्ता बदाम मधुमेहापासून बचाव करण्यासाठी सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावू शकतात.

Eating Pistachios | agrowon
आणखी पाहा...