Anuradha Vipat
कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते
कांद्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
कांदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते
कांद्यामध्ये असलेले घटक हृदयरोगाचा धोका कमी करतात
उन्हाळ्याच्या दिवसात कांदा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.
जेवणासोबत कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे
कच्चा कांदा जेवणाची चव वाढवतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.