Health Benefits Of Eating Ragi: नाचणीची भाकरी खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Deepak Bhandigare

मधुमेहींसाठी फायदेशीर

नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी नाचणीची भाकरी एक उत्तम पर्याय ठरू शकतो

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon

हाडे मजबूत

नाचणीची भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते, कारण त्यात अनेक पोषक घटक असतात

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon

हृदय

नाचणीत फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon

लठ्ठपणा

नाचणीत भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon

नैसर्गिक थंडावा

नाचणीमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते, शरीराला हायड्रेटेड आणि थंडावा देण्यासाठी नाचणीची भाकरी, डोसा किंवा आंबील स्वरूपात तिचे सेवन केले जाऊ शकते

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon

कॅल्शियम

एका अभ्यासानुसार, १०० ग्रॅम नाचणीत सुमारे ३२० ते ३४४ मिलीग्राम कॅल्शियम असते, जे इतर भरड धान्यांपेक्षा अधिक आहे

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon

ऊर्जा

नाचणीमध्ये असलेली कर्बोदके शरीराला हळूहळू ऊर्जा देतात, त्यामुळे तुम्हाला अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही ताजेतवाने राहता

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon

कॅन्सरचा धोका कमी

एका संशोधनानुसार, नाचणीमध्ये असे गुणधर्म आहेत जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात

Health Benefits Of Eating Ragi | Agrowon
Health Benefits of Bajra | Agrowon
Health Benefits of Bajra: बाजरीची भाकरी खाल्ल्याने 'हे' आजार राहतील दूर