sandeep Shirguppe
एरंडेल तेलाचा उन्हाळ्यात डोळ्यांना, पायांना भगभग थांबवण्यासाठी होतो.
शरिरातील दाहकता कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केला जातो.
एरंडेल तेल रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे.
एरंडेल तेलात रेचक गुणधर्म असल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
एरंडेल तेल केस गळणे कमी करते आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करते.
एरंडेल तेल त्वचेला पोषण देते, तिची चमक वाढवते आणि कोरड्या त्वचेवर आराम देते.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी एरंडेल तेल एक चमचा दिवसातून एकदा घ्यावे.
एरंडेल तेल त्वचेला पोषण देण्यासाठी आणि तिची चमक वाढवण्यासाठी वापरले जाते.