Okra Benefits : रोज १०० ग्रॅम भेंडी शरिरात दिसतील हे बदल

sandeep Shirguppe

भेंडी भाजी

उन्हाळ्यात प्रामुख्याने मिळणारी भाजी म्हणजे भेंडी ही भाजी आपण अनेकप्रकारे बनवू शकतो.

Okra Benefits | agrowon

भरपूर मिनरल्स

या भेंडीत प्रचुराची मात्रा असून व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर असते.

Okra Benefits | agrowon

नियमित भेंडी खा

नियमित भेंडी खाणे ही आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

Okra Benefits | agrowon

ह्रदय स्वास्थ

यामध्ये असणारे एक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी मदत करते. ज्यामुळे हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.

Okra Benefits | agrowon

भेंडीमध्ये फायबर

भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण असते जे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Okra Benefits | agrowon

पचनक्रिया मजबूत

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी भेंडी उपयोगी पडते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते.

Okra Benefits | agrowon

पचनक्रिया मजबूत

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी भेंडी उपयोगी पडते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते.

Okra Benefits | agrowon

व्हिटॅमीन सी

यात असणारे व्हिटॅमीन सी शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Okra Benefits | agrowon

रोज १०० ग्रॅम भेंडी

रोज १०० ग्रॅम भेंडी खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमीन सी अधिक प्रमाणात मिळू शकतात.

Okra Benefits | agrowon