sandeep Shirguppe
जेवण झाल्यावर काही व्यक्तींना पान किंवा बडिशेप खाण्याची सवय असते.
जेवणानंतर गुलकंद पान चावून खाल्ल्याने अॅसिडिटी आणि गॅसवर नियंत्रण मिळवता येतं.
पानात असलेला रस आणि जीवनसत्वाने आपल्या हिरड्या आणखी जास्त मजबूत होतात.
सर्दी खोकल्यावर आराम मिळावा म्हणून तुम्ही विड्याची पाने खाऊ शकता.
विड्याचे पान किमान आठ दिवस खाल्ल्यानंतर तुम्हाला आरोग्यात झालेला बदल लगेचच दिसेल.
दातांच्या गंभिर समस्या आहे. दात पिवळे पडणे किंवा हिरड्या दुखत असतील तर पान खाल्ल्यास कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.