Kabuli Futane Benefits : घोड्याचा खाणा काबुली चणा; पुरूषांना किती उपयुक्त

sandeep Shirguppe

काबुली चणे

काबुली चण्या प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

Kabuli Futane Benefits | agrowon

चण्यात लोह

चणे लोहाचा खूप चांगला स्रोत असल्याने याच्या सेवनाने अॅनिमियाची समस्या होत नाही.

Kabuli Futane Benefits | agrowon

हृदयविकाराचा धोका कमी

चणे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त असल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Kabuli Futane Benefits | agrowon

चण्यामुळे भूक नियंत्रित

चण्यामुळे भूक नियंत्रित होते, चणे खाल्ल्यानंतरही एनर्जी लेव्हल जास्त राहते.

Kabuli Futane Benefits | agrowon

रक्तदाब नियंत्रित

काबुली चण्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Kabuli Futane Benefits | agrowon

चण्यात व्हिटॅमिन-ए

काबुली चण्यात व्हिटॅमिन-ए, बी आणि ई भरपूर असल्याने स्कॅल्प आणि केसांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

Kabuli Futane Benefits | agrowon

चणे अँटिऑक्सिडेंट

चणे अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे रजोनिवृत्तीनंतरची नकारात्मक लक्षणे नैसर्गिक पद्धतीने दूर करते.

Kabuli Futane Benefits | agrowon

चण्यामध्ये β-carotene

चण्यामध्ये β-carotene नावाचे तत्व भरपूर असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Kabuli Futane Benefits | agrowon
आणखी पाहा...