Eating Jamun : पावसाळ्यात जांभूळ खाणे योग्य की आयोग्य?

sandeep Shirguppe

Eating Jamunआरोग्यदायी फळे

उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूत अनेक फळांच्या आस्वादाबरोबर आरोग्यालाही फायदा मिळतो.

Eating Jamun | agrowon

जांभूळ फळ

जांभूळ हे फळ पावसाळ्यात कमी प्रमाणात मिळतं मात्र याचा मधुमेही रुग्णांना चांगला फायदा होतो.

Eating Jamun | agrowon

जांभळामध्ये पोटॅशियम

जांभळामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणाबरोबर हृदयासंबंधित अनेक आजारापासून आराम मिळतो.

Eating Jamun | agrowon

फ्री रॅडिकल्स

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयाला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.

Eating Jamun | agrowon

यकृतासाठी फायदेशीर

यकृतासाठीही हे खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म यकृताच्या चांगल्या कार्यास समर्थन देतात.

Eating Jamun | agrowon

जळजळ कमी

फॅटी लिव्हरच्या रुग्णांसाठीही जांभूळ फायदेशीर आहे. यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म यकृताची जळजळ कमी होण्यास मदत होते.

Eating Jamun | agrowon

लोह वाढण्यास फायदेशीर

जांभळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्तही वाढते. जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते.

Eating Jamun | agrowon

हिमोग्लोबिन वाढेल

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

Eating Jamun | agrowon