Eating Jaggery : गरिबांचा सुका मेवा गुळ, फुटाणे; हृदयापासून हाडांना गुणकारी फायदे

sandeep Shirguppe

गरिबांचा सुका मेवा

गरिबांचा सुका मेवा म्हणून ओळख असलेल्या गूळ-फुटाण्यातून शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

Eating Jaggery | agrowon

हाडे मजबूत होतील

हृदयरोग ते हाडं मजबूत करण्यावर रामबाण उपाय म्हणजे गूळ-फुटाणे यांचे सेवन होय.

Eating Jaggery | agrowon

गुळामध्ये लोह

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात.

Eating Jaggery | agrowon

शरिरात उर्जा

लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात फुटाणे आणि गुळामध्ये आढळते. ज्यामुळे शरिरात उर्जा स्थिर राहते.

Eating Jaggery | agrowon

नवीन पेशी तयार होतील

प्रथिने शरीरात नवीन पेशी तयार करण्यात मदत करतात आणि गूळ शरीरात ऊर्जा प्रदान करतो.

Eating Jaggery | agrowon

हाडे होतात मजबूत

हाडे मजबूत करण्यासाठी दररोज मूठभर फुटाणे आणि गूळ खावा. याशिवाय गूळ-फुटाणे हृदय निरोगी ठेवते.

Eating Jaggery | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत

गुळ-फुटाणे शरीरातील वाढते वजन नियंत्रित करतात. याच्या सेवनाने शरीरात चयापचय वाढतो.

Eating Jaggery | agrowon

पोटाच्या सर्व आजारांवर

पोटाच्या सर्व समस्यांमध्ये आपण गूळ आणि फुटाणे खाल्ल्यास या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

Eating Jaggery | agrowon
आणखी पाहा...