Anuradha Vipat
गीर गाईच्या तुपात अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
गीर गाईचे तूप त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते
गीर गाईचे तुप स्मरणशक्ती सुधारण्यासाठी फार उपयुक्त आहे
गीर गाईच्या तुपातून ऊर्जा मिळते आणि ते शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते
संतुलित आहारात गीर गाईचे तूप असल्यास ते वजन व्यवस्थापनात मदत करू शकते.
गीर गाईचे तूपामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो जास्त प्रमाणात चरबी हृदयरोगासाठी हानिकारक आहे
गीर गाईचे तूप हाडांसाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.