Ghol Wild Vegetables : 'घोळ रानभाजी' खाल्ल्याने शरिरात होणार नाही घोळ

sandeep Shirguppe

रान भाज्या

पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी काही रान भाज्या महत्वाच्या आहेत.

Ghol Wild Vegetables | agrowon

घोळ भाजी

बाजारात मिळणाऱ्या आणि आपल्या शेतात मिळणाऱ्या रानभाज्यांमध्ये घोळची भाजी आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते.

Ghol Wild Vegetables | agrowon

पोषक घटक

घोळच्या भाजीत अनेक पोषक घटक असतात. महत्वाचे म्हणजे, ही लो फॅट भाजी असून यामध्ये शून्य टक्के कोलस्ट्रॉल असते.

Ghol Wild Vegetables | agrowon

हृदयासाठी उपयुक्त

आहारात जर घोळेच्या भाजीचा समावेश असेल तर हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण कमी होते. ब्लडप्रेशरही आटोक्यात राहते.

Ghol Wild Vegetables | agrowon

व्हिटॅमीन ए चा मुबलक स्त्रोत

घोळेच्या भाजीत व्हिटॅमीन ए मोठ्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन ए ला अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते.

Ghol Wild Vegetables | agrowon

वजन कमी करण्यासाठी

या भाजीत मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.

Ghol Wild Vegetables | agrowon

मुतखडा होऊ शकतो

घोळच्या भाजीचे अतिसेवन केल्याने मूतखडा म्हणजेच किडनीस्टोन होण्याचा धोका जास्त असतो.

Ghol Wild Vegetables | agrowon

Oxalic Acid

यामध्ये Oxalic Acid चे प्रमाण जास्त असते. याबरोबरच, जर ही भाजी शिजवून खाल्ली तर यातील हे ऑक्सालिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.

Ghol Wild Vegetables | agrowon