Garlic Use : लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Team Agrowon

लसूण हा उत्तम प्रतिजैविक गुणधर्म असणारा आहे. रोजच्या भाजीत वापरला जाणारा लसूण चव व आरोग्य दोन्हीही वाढवतो.

Garlic Use | Agrowon

कर्करोग प्रतिबंधासाठीही लसूण उपयुक्त असल्याचे मानले जाते.

Garlic Use | Agrowon

लसणाचा वापर करून बनवलेली लसणी मेथी, लसणी पालक अशा डिशेसदेखील प्रसिद्ध आहेत.

Garlic Use | Agrowon

लसणामध्ये मॅंगेनीज, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब, जीवनसत्त्व क, सेलेनियम, तंतुमय घटकांचे चांगले प्रमाण असते.

Garlic Use | Agrowon

अतिसार, आर पडणे यामध्ये पोटात मुरडा येतो. अशा वेळी लसणापासून तयार केलेली ‘लसूनादी वटी’ योग्य मात्रेत तुपात कालवून घेतल्यास मुरडा कमी होतो.

Garlic Use | Agrowon

अन्नपचन नीट झाले नसेल तर, पोटात जडपणा जाणवतो. शिवाय अंग दुखते. विशेषतः व्ह्रमॅटॉईड आर्थायरीस मध्ये ताप, पचनशक्ती बिघडणे, सांधे धरणे या तक्रारी असतात.

Garlic Use | Agrowon

लसूण उत्तम जंतूनाशक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लहान मुलांच्या आहारातून लसणाचा वापर जरूर करावा.

Garlic Use | Agrowon
आणखी पाहा...