Health Benefit Butter : रोज एक चमचा लोणी हाडांना देईल बळकटी

sandeep Shirguppe

लोणीचे सेवन

थंडी सुरू झाली की आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती दिली जाते. थंडीत लोणीचे सेवन आरोग्याला फायदेशीर आहे.

Health Benefit Butter | agrowon

ट्रान्स फॅट कमीच

घरी काढलेल्या लोण्यातील ट्रान्स फॅट वजन कमी करण्यास मदत करतात.

Health Benefit Butter | agrowon

उष्मांकांचे प्रमाण कमी

पांढर्‍या लोण्यामध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे भरपूर असतात सोबत उष्मांक भरपूर असतो जी आरोग्यासाठी चांगली असतात.

Health Benefit Butter | agrowon

लोण्यामध्ये संपृक्त मेद

संपृक्त मेद किंवा चरबी ही पांढर्‍या लोण्यातील चरबी प्रमाणे हृदय रोग आणि स्ट्रोक किंवा लकवा या विकारांमध्ये संरक्षणात्मक प्रभावच पाडतात.

Health Benefit Butter | agrowon

जीवनस्तवे

लोण्यामध्ये अ आणि ड जीवनसत्वे असतात तर बाजारामध्ये मिळणारे बटरचे ब्रँड असले तरी घरी काढलेले लोणी आरोग्यवर्धक असते.

Health Benefit Butter | agrowon

चांगले फॅट्स

घरच्या ताज्या लोण्यामध्ये चांगले फॅटस् असून, हे वजन घटविण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास सहायक आहेत.

Health Benefit Butter | agrowon

सांध्यांना वंगण

लोण्याच्या नियमित सेवनाने सांध्यांना वंगण मिळते आणि सांधेदुखी बरी होण्यास मदत मिळते.

Health Benefit Butter | agrowon

मेंदू सजग

लोण्यामध्ये असलेले अराकिडॉनिक अॅसिड मेंदू सजग आणि सक्रीय राहण्यास मदत करणारे आहे.

Health Benefit Butter | agrowon

कोरड्या त्वचेवर फायदेशीर

त्वचा कोरडी पडत असेल, त्वचेवर वारंवार खाज सुटून पुरळ येत असेल, तर आपल्या आहारामध्ये लोण्याचा नियमित समावेश करा.

Health Benefit Butter | agrowon
आणखी पाहा..