sandeep Shirguppe
आयुर्वेदात सुपारीला अनन्य साधारण महत्व आहे, सुपारीला औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते.
वारंवार उलट्या आणि मळमळ होत असेल तर सुपारीचे खडे चावून खावे आराम मिळेल.
तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर सुपारीचा खावी.
जड अन्न खाल्ल्यानंतर पोटविकाराचे आजार होत असतात अशावेळी सुपारीचे सेवन करावे.
मूळव्याधीचा त्रास असल्यास दिवसातून दोनवेळ सुपारीचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते.
तोंड आल्यास तोंडात सुपारी ठेवल्याने वेदना कमी होण्यास मदत होते.
तीळाच्या तेलात बुडवून सुपारी चोळून लावल्याने खाज कमी होऊ शकते.
कंबरदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादी त्रास होत असतील तर ते टाळण्यासाठी सुपारीचे सेवन करावे.