Betel Leaf Benefits : खाण्याचं पान गंभीर आजारांवर आहे रामबाण ; जाणून घ्या फायदे

Mahesh Gaikwad

खाण्याचे पान

जेवण झाल्यानंतर मुखवासासाठी पान खाण्याची अनेकांना सवय असते. तर काही लोकांना पानामध्ये तंबाखू आणि तत्सम पदार्थ टाकून पान खाण्याचे व्यसन असते.

Betel Leaf Benefits | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

पण तुम्हाला हे माहित आहे का? की खाण्याच्या पानाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात.

Betel Leaf Benefits | Agrowon

औषधी उपयोग

खायच्या पानाचा अनेक आजारांमध्ये उपाचारासाठी औषधी म्हणून उपयोग केला जातो.

Betel Leaf Benefits | Agrowon

युरीक अॅसिड

खायचे पान खाल्ल्याने शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण कमी करते. यामुळे होणाऱ्या टाचेची, तळपायाच्या वेदना कमी होतात.

Betel Leaf Benefits | Agrowon

पोटाच्या समस्या

पोटाच्या आणि पचनाच्या संबंधित समस्यांमध्ये खायच्या पानामुळे आराम मिळतो.

Betel Leaf Benefits | Agrowon

रक्तदाब

तसेच खाण्याचे पान चघळून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

Betel Leaf Benefits | Agrowon

तज्ज्ञांचा सल्ला

खाण्याचे पान खाल्ल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होण्यास मदत होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Betel Leaf Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....