Ambada Vegetable : अंबाडा भाजी खा अन् पोटाची तक्रार पळवा

sandeep Shirguppe

अंबाडा भाजी

अंबाडा हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

Ambada Vegetable | agrowon

वजन कमी करण्यास उपयुक्त

खराब कोलेस्टेरॉल आणि वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी पर्याय आहे. यामध्ये कॅलरी कमी असतात.

Ambada Vegetable | agrowon

जीवनसत्व भरपूर

जीवनसत्त्व अ, लोह, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त.

Ambada Vegetable | agrowon

केसांसाठी फायदेशिर

जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. केस मजबूत आणि निरोगी होतात. केस गळणे किंवा सहजपणे तुटणे टाळता येते.

Ambada Vegetable | agrowon

कॅल्शिअम भरपूर

अंबाडा भाजीत कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिस आजारापासून संरक्षण मिळते.

Ambada Vegetable | agrowon

ॲनिमियावर गुणकारी

रक्तल्पता किंवा ॲनिमिया आजार असणाऱ्यांनी दैनंदिन आहारामध्ये अंबाडी भाजीचा समावेश करावा.

Ambada Vegetable | agrowon

अंबाडीत डाययुरेटिक गुण

अंबाडीमध्ये डाययुरेटिक गुण असल्याने लघवीला जळजळ होणे, उन्हाळे लागणे यावर ही भाजी उपयुक्त ठरते.

Ambada Vegetable | agrowon

अंबाडी पचायला हलकी

अंबाडी पचायला आणि शिजायला सोपी आहे. त्यामध्ये भरपूर स्टार्च असतात. हे पोट निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

Ambada Vegetable | agrowon