Anuradha Vipat
गणेश बाप्पाला प्रिय असणारी दुर्वा अनेक आरोग्यदायी फायदे देते.
दुर्वांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला थंडावा मिळतो
दुर्वांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे ताप कमी होण्यास मदत होते.
दुर्वा आम्लपित्त कमी करण्यास मदत करते
दुर्वांमुळे त्वचेची चमक वाढते आणि त्वचेच्या समस्यांवर आराम मिळतो.
दुर्वाचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
आहारात दुर्वांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.