Solkadhi Benefits : मनाचा ताण हलका करण्यास सोलकढी ठरेल एनर्जी ड्रींक

sandeep Shirguppe

सोलकढी

सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. यामुळे आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात.

Solkadhi Benefits | agrowon

व्हिटॅमिन्स

सोलकढीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात.

Solkadhi Benefits | agrowon

अपचनावर आराम

चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.

Solkadhi Benefits | agrowon

मळमळ थांबते

सोलकढीमध्ये आलं-लसणाची फोडणी असल्याने सर्दी, मळमळ, कमी होते.

Solkadhi Benefits | agrowon

मेंदूच्या कार्याला मदत

अपचानाचा त्रास कमी करण्यासोबतच कोकम मेंदूच्या कार्याला चालना देण्यासही मदत करते.

Solkadhi Benefits | agrowon

ताण हलका होतो

शरीरावरील आणि मनातील ताण हलका होण्यास मदत होते.

Solkadhi Benefits | agrowon

डीहायड्रेशन कमी

डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे.

Solkadhi Benefits | agrowon

उष्णता थांबते

शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे.

Solkadhi Benefits | agrowon

शुगरवर उपाय

जेवणानंतर मधूमेहींनी 1-2 ग्लास सोलकढी पिणं फायदेशीर आहे.

Solkadhi Benefits | agrowon