Amba Haldi : त्वचेसाठी वरदान आंबेहळद! जाणून घ्या वापरण्याचे चमत्कारिक आरोग्य फायदे

Anuradha Vipat

आयुर्वेदिक औषध

हळदीचे मूळ म्हणजेच आंबेहळद हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर नैसर्गिक सौंदर्यासाठीही एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध मानले जाते.

Amba Haldi | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

यामध्ये असणारे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचे विकार दूर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Amba Haldi | Agrowon

त्वचेची चमक वाढवते

आंबेहळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हिचा नियमित लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो.

Amba Haldi | Agrowon

पिंपल्स आणि डागांपासून सुटका

यात शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतात.

Amba Haldi | agrowon

अकाली वृद्धत्व

आंबेहळद त्वचेवरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करून त्वचा घट्ट आणि तरुण ठेवण्यास मदत करते.

Amba Haldi | agrowon

डार्क सर्कल्स

डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी आंबेहळद आणि दुधाचा लेप अत्यंत गुणकारी ठरतो.

Amba Haldi | agrowon

त्वचेचे इन्फेक्शन

खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा त्वचेचे इतर संसर्ग असल्यास आंबेहळदीचा लेप लावल्याने आराम मिळतो.

Amba Haldi | Agrowon

Heel Pain Relief : सकाळी उठल्यावर टाचा दुखतात? १५ मिनिटांत आराम मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Heel Pain Relief | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...