Anuradha Vipat
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात
दूध प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे आहारात सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने चांगली झोप लागते.
दुधात असलेले पोषक घटक पचनास मदत करतात.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात.
दुधाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांचा धोका कमी होतो.