Lemongrass Tea : चमकदार त्वचेसाठी गवती चहा गुणकारी ; जाणून घ्या फायदे

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक औषधी वनस्पती

गवती चहा ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. गवती चहापासून बनवलेल्या हर्बल ड्रिंक आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी प्रसिध्द आहे.

Lemongrass Tea | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

अनेकदा कामाच्या ताणामुळे आलेला थकवा घालविण्यासाठी गवती चहा पिला जातो. पण गवती चहा आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

Lemongrass Tea | Agrowon

अँटीऑक्सिडंट

गवती चहामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड, आयसोरिएंटीन आणि स्वर्टियाजापोनिन सारखे अनेक अँटीऑक्सिडंट असतात.

Lemongrass Tea | Agrowon

पचनक्रिया

गवती चहाच्या नियमितसेवनामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच बध्दकोष्ठता, अपचन, गॅस, पोटदुखी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Lemongrass Tea | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

गवती चहामध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Lemongrass Tea | Agrowon

नियंत्रित रक्तदाब

गवती चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

Lemongrass Tea | Agrowon

वजन कमी होते

गवती चहामुळे मेटाबॉलिझम वाढते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होत. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

Lemongrass Tea | Agrowon

चमकदार त्वचा

गवती चहामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य निरोगी राहते. गवती चहामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Lemongrass Tea | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....