sandeep Shirguppe
उन्हाळ्यात चहाऐवजी गूळ आणि पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी गूळ आणि पाणी उपयुक्तत ठरेल.
गूळ शरीरातील पाचक एंजाइम्सना उत्तेजित करतो यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून यकृत स्वच्छ करण्यास गूळ आणि पाणी सकाळी प्यावे.
दिवसभर सक्रिय आणि उत्साही रहायचं असेल तर उपाशी पोटी गूळ आणि पाण्याचे सेवन करावं.
गुळामधील लोह आणि फोलेटचे प्रमाण रक्ताभिसरण योग्य राखते यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत होते.
गुळाचे अँटी-एलर्जिक गुणधर्म दमा, ब्राँकायटिस आणि ऍलर्जीसारख्या श्वसन समस्या टाळण्यास मदत करतात.
गूळ रक्त शुद्ध करण्यासाठी ओळखला जातो, यामुळे संसर्गजन्य रोगापासून रक्षण होते.