sandeep Shirguppe
आल्याचा चहा थंड हवामानात शरीराला उष्णता देऊन शरीरातील थंडी कमी करतो.
आल्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
आले हे सर्दी, खोकला आणि घशातील खवखव यावर प्रभावी उपाय आहे.
आले पचनक्रिया सुधारून गॅस आणि अपचनाची समस्या कमी करते.
आल्याचा गरम चहा डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यास मदत करतो.
आले रक्ताभिसरण सुधारून थंडीमुळे होणारा रक्तवाहिन्यांचा अडथळा कमी करतो.
आल्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदना कमी करतात.
आल्याचा सुगंध आणि चव मन प्रसन्न करतो. यामुळे सकाळी आल्याचा चहा घ्यावा.