Star Anise : सर्दी खोकल्यापासून ह्रदयापर्यंत आरोग्यदायी चक्री फुलाचे फायदे

sandeep Shirguppe

चक्रीफूल मसाला

भारतीय मसाल्यात अनेक प्रकार आहेत. याचा आपण जेवणासोबत आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण वापर करतो.

Star Anise | agrowon

अँटीऑक्सिडंट युक्त

मसाल्यातील महत्वाचा असणाऱ्या अँटीऑक्सिडंट युक्त चक्र फूल हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Star Anise | agrowon

फ्री रॅडिकल्स

फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. यात अ आणि क जीवनसत्वे असतात.

Star Anise | agrowon

सर्दी खोकल्यासाठी

सर्दी आणि खोकला रोखण्यासाठी चक्रीफुलाचा वापर केला जातो.

Star Anise | agrowon

हृदयासाठी फायदेशीर

चक्रीफूल हे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास मदत करते. हे एक नैसर्गिक वेदनशामक आहे.

Star Anise | agrowon

संधिवात आणि सांधेदुखी

पाठदुखी आणि सांधेदुखीसाठी तुम्ही चक्र फूल तेल वापरू शकता. हे तेल लावून काही काळ प्रभावित भागाला मालिश करा.

Star Anise | agrowon

झोप चांगली येते

आयुर्वेदानुसार, चक्र फूलामध्ये शामक गुणधर्म असल्याने रात्री चांगल्या झोपेसाठी देखील मदत होऊ शकते.

Star Anise | agrowon

पचन सुधारते

पचनाची समस्या असेल तर रोज एक ग्लास पाण्यासोबत एक चमचा चक्रफूल तेल पिल्ल्यास नक्की गुणकारी ठरेल.

Star Anise | agrowon