Health Benefits Of Corn : मका खा आणि मिळवा निरोगी आरोग्य! एकदा वाचा फायदे

Anuradha Vipat

खजिना

मका केवळ चवीलाच चविष्ट नसून तो पोषक तत्वांचा खजिना आहे.

Health Benefits Of Corn | Agrowon

पचनशक्ती

मक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचन संस्था साफ राहण्यास मदत होते.

Health Benefits Of Corn | Agrowon

ऊर्जेचा स्रोत

मक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

Health Benefits Of Corn | agrowon

डोळ्यांचे आरोग्य

मक्यामध्ये 'ल्युटीन' आणि 'झेक्सॅन्थिन' सारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे डोळ्यांचे रक्षण करतात

Health Benefits Of Corn | Agrowon

ॲनिमिया

मक्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी१२ मुबलक असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते .

Health Benefits Of Corn | Agrowon

हृदयासाठी फायदेशीर

यातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

Health Benefits Of Corn | Agrowon

त्वचेसाठी उत्तम

मक्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असते, जे त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवतात

Health Benefits Of Corn | Agrowon

Energy Boosting Foods For Fasting : एका क्लिकवर जाणून घ्या उपवासात उर्जा देणारे कोणते आहेत पदार्थ

Energy Boosting Foods For Fasting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...