Aslam Abdul Shanedivan
रताळे आरोग्यासाठी फायदेशीर असून याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात.
रताळ्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा प्रभावी स्त्रोत आहे.
रताळ्याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच वजन कमी करण्यासाठी देखील मदत मिळते
रताळ्यातील अँटिऑक्सिडंट आणि मुक्त रॅडिकल्स जुनाट आजार होण्याची शक्यता कमी करतात.
रताळ्याचे ग्लायसेमिक इंडेक्स बटाट्यापेक्षा कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. यामुळे हाडे मजबूत होण्याबरोबरच जीवनसत्वे, दात, त्वचा आणि मज्जातंतूच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी मदत मिळते
शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे ऊर्जा कमी होते. अशा वेळी रताळ्याचे सेवन केल्यास लोहाचे प्रमाण वाढते