Healthy Coconut : कल्पवृक्ष नारळाचे आरोग्यदायी फायदे

Team Agrowon

नारळामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नारळाला पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोला आहार म्हटले जाते.

Healthy Coconut | Agrowon

नारळात जीवनसत्त्वे, अनेक प्रकारची खनिजे, क्षार, प्रथिने, स्निग्धांश मुबलक प्रमाणात असतात.

Healthy Coconut | Agrowon

उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागते. तहान भागविण्यासाठी दुपारच्या वेळी नारळ पाणी प्यावे.

Healthy Coconut | Agrowon

नारळाचे दूध शक्तीवर्धक मानले जाते. नारळाच्या दुधाचे सेवन केल्यास बराच काळ भुकेवर नियंत्रण राहते.

Healthy Coconut | Agrowon

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी नारळ उपयुक्त असतो.

Healthy Coconut | Agrowon

गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यावे. त्यामुळे बाळाची कांती सुधारते.

Healthy Coconut | Agrowon

काही लोकांची त्वचा निस्तेज व कोरडी असते. त्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून हळुवार हाताने मालिश करावी. त्वचा उजळते.

Healthy Coconut | Agrowon
आणखी पाहा...