Cauliflower Leaves : फुलकोबीच्या पानात लपलाय आरोग्याचा खजिना

Mahesh Gaikwad

फुलकोबी

प्रत्येक घरात कोबी, फुलकोबीची भाजी केलीच जाते. पण फुलकोबीची भाजी म्हटले की अनेकजण नाक मुरडतात.

Cauliflower Leaves | Agrowon

फुलकोबीची पाने

मात्र, फुलकोबीच नाही तर त्यांची पानेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे तुम्हाला माहित आहे का ?

Cauliflower Leaves | Agrowon

पानांचे फायदे

फुलकोबीच्या पानांमध्ये आरोग्याच्यादृष्टीने फादेशीर असे औषधी घटक असतात. याचेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Cauliflower Leaves | Agrowon

त्वचेचे आरोग्य

फुलकोबीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. जे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते.

Cauliflower Leaves | Agrowon

संधीवात समस्या

फुलकोबीच्या पानांमध्ये कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात आढळते. संधीवाताच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

Cauliflower Leaves | Agrowon

हिमोग्लोबिन

याशिवाय रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी फुलकोबीची पाने बेस्ट आहेत. तसेच रक्तातील लोहाची पातळीसुध्या यामुळे वाढते, जे अॅनिमियाची समस्या दूर करते.

Cauliflower Leaves | Agrowon

वजन कमी करते

फुलकोबीची पाने पचनाची समस्या सुधारण्यास उपयुक्त आहेत. यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासही मदत होते.

Cauliflower Leaves | Agrowon

सलाड

फुलकोबीची पाने कापून स्वच्छ धुवून घ्यावीत. सलाडप्रमाणे ही पाने खाणे उत्तम पर्याय आहे.

Cauliflower Leaves | Agrowon