Betel Leaf : खायचं पान अनेक आजारांवर रामबाण

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

भारतामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचारांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

Betel Leaf | Agrowon

आरोग्याच्या समस्या

आजही आपल्याकडे अनेक घरांमध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या समस्यांसाठी घरगुती आयुर्वेदीक उपचार केले जातात.

Betel Leaf | Agrowon

आयुर्वेदीक औषधी

आयुर्वेदीक उपचारांमध्ये झाडपाला, जडीबुटी, फळे यांचा समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला खाण्याचे पान अनेक आजारांमध्ये कसे गुणकारी असते, हे सांगणार आहोत.

Betel Leaf | Agrowon

खाण्याची पाने

खाण्याची पानांमुळे युरीक अॅसिड नियंत्रित करता येते.

Betel Leaf | Agrowon

तोंडाचे आरोग्य

तोंडाच्या आरोग्यासाठीही खाण्याची पाने उपयुक्त आहेत.

Betel Leaf | Agrowon

रक्तातील साखर

खाण्याच्या पानांच्या सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Betel Leaf | Agrowon

पचनक्रिया

याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठीही खाण्याची पाने फायदेशीर असतात.

Betel Leaf | Agrowon