Bael Health Benefits : कमी ऐकू येण्याच्या समस्येवर बेलफळ आहे गुणकारी

Mahesh Gaikwad

बेलफळाचे सेवन

उन्हाळ्याच्या दिवसांत बेलफळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Bael Health Benefits | Agrowon

बेलफळाचा रस

उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून शरिराचे तापमान थंड ठेवण्यासाठी बेलफळाचा रस फायदेशीर असतो.

Bael Health Benefits | Agrowon

ऐकू कमी येणे

कानदुखी किंवा ऐकू कमी येण्याच्या समस्येवर बेलफळ उपयुक्त आहे.

Bael Health Benefits | Agrowon

त्वचा विकार

याशिवाय त्वचेच्या संबंधित आजारांसाठीही बेलफळ गुणकारी आहे.

Bael Health Benefits | Agrowon

कोलेस्टेरॉल

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी बेलफळ खाणे फायदेशीर असते.

Bael Health Benefits | Agrowon

रक्तदाब नियंत्रण

बेलफळातील काही घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तसेच रक्तदाब नियंत्रणासाठी मदत करतात.

Bael Health Benefits | Agrowon

बेलफळातील घटक

बेलफळामध्ये 'क' जीवनसत्त्व, 'बी' कॉम्प्लेक्स या सारखी जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळतात.

Bael Health Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....